पुणे जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी।NHM Pune Recruitment 2026
पदाचे नाव :- स्टाफ नर्स,आरोग्य सेवक (पुरुष )
शैक्षणीक पात्रता :-
- स्टाफ नर्स: - GNM Or B.Sc Nursing
- आरोग्य सेवक (पुरुष ):- 12 विज्ञान शाखा
वयाची अट : -18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे )
अर्ज करण्याची पद्धत :- Offline
अर्ज सादर करण्याचा पत्ता : - 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद, पुणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-23 फेब्रुवारी 2026
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा
.jpg)