जिल्हा मध्यवर्ती बँकेत पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी | DN DCC Bank Recruitment 2026

जिल्हा मध्यवर्ती बँकेत पर्मनंट  नोकरीची सुवर्णसंधी | DN DCC Bank Recruitment 2026 


 
एकुण जागा /Total Post:- 50 जागा 
 
पदाचे नाव :-लिपिक 

शैक्षणीक पात्रता : -  मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून  किमान 50 %  गुणांकासह पदवीधर आणि MS-CIT किंवा तत्सम सांगणीय परीक्षा उत्तीर्ण अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट :-18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे )

अर्ज करण्याची पद्धत :- Online 

 
अर्ज करण्याची अंतिम मुदत :-14 मार्च 2026 

फी : - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: -825 /-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 705 /-

निवड प्रक्रिया :-ऑनलाइन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण :- धुळे व नंदुरबार 

अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.