सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Central Bank of India Recruitment 2026
एकुण जागा /Total Post – 350 जागा
- पदाचे नाव – परकीय चलन अधिकारी, विपणन अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 22 – 35 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
- अर्ज फी –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : - 850 /-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी : -175 /-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 फेब्रुवारी 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा
.png)