पदवीधारकांना बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Baroda Recruitment 2026

 

पदवीधारकांना  बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी  | Bank of Baroda Recruitment 2026



  • पदाचे नाव – सहाय्यक उपाध्यक्ष I– BFSI एक्सपोजरसह व्यवसाय वित्त विश्लेषक, सहाय्यक उपाध्यक्ष II– BFSI एक्सपोजरसह व्यवसाय वित्त विश्लेषक, सहाय्यक उपाध्यक्ष II– अ‍ॅजाइल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट



  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • वयाची अट  – 27 – 40 वर्षे

  • अर्ज फी  –
    • सामान्य, EWS /OBC  प्रवर्गातील उमेदवारांसाठी   – 850 /-
    • अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 175 /-
  • अर्ज करण्याची  पद्धत  Online 

  • Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  09 फेब्रुवारी 2026

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.