RBI- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | RBI Recruitment 2026

 

RBI- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी  | RBI Recruitment 2026




रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी विशेषज्ञ  पदाच्या  93 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .  सदर भरतीसाठी  Online पद्धतीने  अर्ज करायचा असून  अर्ज करण्याची शेवटची तारीख  जानेवारी 2026  आहे.

एकूण जागा /Total Post  – 93 जागा

  • पदाचे नाव – विशेषज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून  अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
 
  • नोकरी ठिकाण – मुंबई  

  • अर्ज  करण्याची पद्धती  Online 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6  जानेवारी 2026 

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: -येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.