पुणे महिला बाल विकास विभागात नोकरीची सुवर्णसंधी|Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2025

 

 2025


  • विभागाचे नाव :-पुणे महिला बाल विकास विभाग

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून  अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

  •  वयाची अट : - 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमार्यादा 43 वर्षे ) 

  • अर्ज करण्याची पद्धत : -Online 

  • अर्ज फी : -खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-1000/-
              राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 900 /-
  • नोकरीचे ठिकाण :- पुणे 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 डिसेंबर 2025 

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: -www. wcdcommpune.com 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.