फेडरल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |Federal Bank Recruitment 2026
- पदाचे नाव : - ऑफिस असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता:10वी उत्तीर्ण परंतु पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली नसावी अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट:- 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 20 वर्षे
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- फी : General प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-500/-
SC/ST/ प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 100 /-
- अर्ज करण्याची पद्धत:- Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online