BSF - सीमा सुरक्षा दलात नोकरीची सुवर्णसंधी | Border Security Force, BSF Sports Quota Recruitment 2025

 BSF - सीमा सुरक्षा दलात नोकरीची सुवर्णसंधी | Border Security Force, BSF Sports Quota Recruitment 2025



एकुण जागा /Total Post :- 594 जागा


  • पदाचे नाव : - कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण ,संबंधित क्रीडा पात्रता  अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • वयाची अट:- 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे
                    SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी  05 वर्षे सूट

                   OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी  03 वर्षे सूट

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

  • फी : General/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-159/-   
             SC/ST/महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी : कोणतीही  फी नाही 


  • अर्ज करण्याची पद्धत:- Online


  • Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2026 


  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा 

  • Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.