जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव येथे नोकरीची सुवर्णसंधी |JDCC Bank Recruitment 2025
एकूण जागा /Total Post  – 220 जागा
- पदाचे नाव – लिपिक (सपोर्ट स्टाफ)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला बेट द्या
- नोकरी ठिकाण – जळगाव
- वयाची अट – 21 – 35 वर्षे
- अर्ज फी – 1000/-
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा & मुलाखती
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला बेट द्या :-येथे Click करा
 
 
 
 
.jpg) 
