NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान पुणे । NHM Pune Recruitment 2025
एकुण जागा /Total Post – 22 जागा
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी ( MBBS / BAMS)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 70 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जुना जी. बी. हॉल तिसरा मजला, शिवाजी बर, पुणे महानगरपालिका, पुणे 411005
- मुलाखतची तारीख – 7 ऑक्टोबर 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा