NHM- पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी। NHM Pune Recruitment 2025
एकुण जागा /Total Post – 79 जागा
- पदाचे नाव – बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ), पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), दंतरोगतज्ञ, स्टाफनर्स, आरोग्य सेविका एएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकिय अधिकारी (वैद्यकिय महाविद्यालये) (MO-MedicalCollege), वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस.), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टि.बी. हेल्थ व्हिजीटर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 38-43 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आगमन-निर्गमन कक्ष.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा