पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | 2865 रिक्त पदांची मोठी भरती सुरू । West Central Railway Recruitment
2025
- पदाचे नाव – अप्रेंटिस
- एकुण जागा /Total Post – 2865 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार ती खालीलप्रमाणे
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १०वी, १२वी उत्तीर्ण
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Onilne
- अर्ज फी –
- General, OBC, EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 141/-
- SC/ ST/ PwBD/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 41/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2025
- वयाची अट – 15 ते 24 वर्षे
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा