जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी| WRD Satara Recruitment 2025
- पदाचे नाव – सहायक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 65 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –: कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2025
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
- मुलाखतीची तारीख – 14 ऑगस्ट 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा