सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहिल्यानगर येथे नोकरीची सुवर्णसंधी | Central Bank Of India Ahilyanagar Recruitment 2025

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहिल्यानगर येथे नोकरीची सुवर्णसंधी | Central Bank Of India Ahilyanagar Recruitment

 2025



Total Post /एकुण जागा :-3

  • पदाचे नाव –  प्राध्यापक, परिचर आणि पहारेकरी सह – माळी         👇शैक्षणिक पात्रता 👇
  • प्राध्यापक- पदव्युत्तर पदवी उदा. एमएसडब्ल्यू/ ग्रामीण विकासात एमए/ समाजशास्त्र/मानसशास्त्रात एमए/बीएससी (कृषी)/बीएडसह बीए इत्यादी. संगणक ज्ञान + अनुभवासह अध्यापनाची कला असावी.
  • परिचर -१० वी उत्तीर्ण + अनुभव.
  • पहारेकरी सह – माळी- 8 वी पास 
  • नोकरी ठिकाण – अहिल्यानगर                                                     👇वेतन👇   
  •   प्राध्यापक-20,000/-
  • पहारेकरी सह – माळी-8000/- 
  • परिचर-6000/-
  • वयाची अट  22 – 40 वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, प्लॉट क्रमांक P/56, MIDC नव नागापूर, अहमदनगर, महाराष्ट्र, पिन 414111
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  16 ऑगस्ट 2025
  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला बेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.