पुणे मध्ये आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी|NHM Pune Recruitment 2025

 

NHM Pune Recruitment 2025



विभागाचे नाव :- राष्ट्रीय आरोग्य विभाग 

पदाचे नाव :-औषध निर्माण अधिकारी,समुपदेशक,एक्सरे टेक्निशियन

वयाची अट :-18  ते 38  वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे )

वेतन :-17,000  ते 20,000 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-24 जुलै 2025 

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन 

अर्ज सादर करण्याचा पत्ता :-राष्ट्रीय आरोग्य अभियान,पुणे परिमंडळ,पुणे  नवीन प्रशासकीय इमारत,तिसरा मजला,विधान भवन समोर ,पुणे 411001 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा 

#sarkarijobs #arogyavibhagpunebharti2025 #nhmbharti2025 #jobvacancy2025 #pharmacistvacancy2025 #zppunebharti2025 #nhmpunevacancy2025 #पुणेआरोग्यविभागभरती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.