ओव्हरसीज बँक पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी|Indian Overseas Bank Recruitment 2025
Team Chawadi News
May 19, 2025
ओव्हरसीज बँक पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी|Indian Overseas Bank Recruitment
2025
एकुण जागा /Total Post – 400 जागा
- पदाचे नाव – LBO (स्थानिक बँक अधिकारी)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहीतीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज फी –
- सामान्य/ आर्थिकदृष्ट्या कमकुवत/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 850 /-
- SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी : - 175/-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2025