SNDT महिला विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी |SNDT Womens University Bharti 202

 

SNDT महिला विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी |SNDT Womens University Bharti 2023





SNDT  महिला विद्यापीठ  येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक पदांच्या एकूण 85 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

एकुण जागा /Total Post   85 जागा
    पदाचे नाव  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल, सहाय्यक संचालक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक

        शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          नोकरी ठिकाण  मुंबई 
            अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाईन
              अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 जानेवारी 2024

              अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

              Post a Comment

              0 Comments
              * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.