अन्न, नागरी पुरवठा विभागात नोकरीची सुवर्णसंधी | Maha Food Recruitment
2023
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग येथे पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 345 जागा
.jpg)