PWD-सार्वजनिक बांधकाम विभाग नोकरीची सुवर्णसंधी|2109 पदांची मोठी भरती| Maharashtra PWD Recruitment 2023
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वरिष्ठ लिपिक
- प्रयोगशाळा सहाय्यक
- वाहनचालक
- स्वच्छक
- शिपाई
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- लघुलेखक उच्चश्रेणी
- लघुलेखक निम्नश्रेणी
- उद्यान पर्यवेक्षक
- सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- स्वच्छता निरीक्षक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
परीक्षा फी –
अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2023
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 1000 /-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 900 /-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा
