सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Central Bank Of India Bharti 2023

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Central Bank Of India Bharti 2023




सेंट्रल बँक ऑफ इंडिया  मध्ये  “अधिकारी” पदांच्या एकूण 192 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

एकुण जागा /Total Post : -192 जागा 

    पदाचे नाव   अधिकारी

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी  अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          अर्ज फी  – 

          अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला प्रवर्गातील  उमेदवारांसाठी  – Rs.175/-+GST

          इतर सर्व उमेदवारांसाठी  – Rs. 850/-+GST
            अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन


            Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

              अर्ज करण्याची शेवटची तारीख
               19 नोव्हेंबर  2023

              अधिक व सविस्तर महितीसाठी  अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा  

                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.