युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची सुवर्णसंधी |Union Bank Of India Bharti 2023
युनियन बँक ऑफ इंडिया डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग (ML) अभियंता पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.
- पदाचे नाव – डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग (ML) अभियंता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसारअसून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 25 ते 35 वर्षे
- अर्ज फी –
- UR/OBC – रु.850/-
- SC/ST/PwBD उमेदवार – रु.175/-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2023
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा