पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | तब्बल 1000 पदांची भरती सुरु| ZP Pune Recruitment 2023
जिल्हा परिषद पुणेच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 1000 रिक्त पदे जिल्हा परिषद पुणे च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण 1000 रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक 05 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे.
एकुण जागा /Total Post – 1000 जागा
- पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदानुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
वयाची अट – 18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000 /- – राखीव वर्ग : 900/-
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000 /- – राखीव वर्ग : 900/-
वेतन – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत