जिल्हा परिषद परभणी येथे नोकरीची सुवर्णसंधी | ZP Parbhani Bharti 2023
जिल्हा परिषद परभणी येथे विधितज्ञ पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.
पदाचे नाव – विधितज्ञ
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – परभणी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद परभणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा