पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; 60 हजारापर्यंत पगार | Pune Mahanagarpalika Bharti 2023
पुणे महानगरपालिका, कर आकारणी व कर संकलनविभाग अंतर्गत वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 13 जागा
- किमान वय १८ वर्षे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे
- मागास जातीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५ वर्षासाठी शिथील
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालया मध्ये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा