(MWRRA) महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; 1 लाखापेक्षा जास्त मिळेल पगार | MWRRA Bharti 2023
महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई येथे उप संचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक (अंबलबजावणी), अवर सचिव व आवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी, लिपिक सहायक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मे 2023 आहे.
एकुण जागा/Total Post – 09 जागा
पदाचे नाव – उप संचालक (अर्थशास्त्र), उपसंचालक (भूजल), अध्यक्षांचे खाजगी सचिव, सहायक संचालक (अंबलबजावणी),अवर सचिव व आवर सचिव (विधी), कक्ष अधिकारी, लिपिक सहायक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – मुंबई
वयाची अट -
- उपसंचालक (भूजल) – 61 वर्षे
- अवर सचिव व आवर सचिव (विधी) – 61 वर्षे
- अध्यक्षांचे खाजगी सचिव – 61 वर्षे
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 17 मे 2023
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा