सासवड येथील नामांकित ओम एंटरप्राजेस अँड डेव्हल्पर्स कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
सासवड येथील क्षेत्रातील नामांकित कंपनी Om Enterprises and Developers मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून आहे.
एकुण जागा /Total Post : - 4 जागा
पदाचे नाव : - 1)सिव्हिल इंजिनियर : -2 जागा
2)ऑफीस अकाउंटट ( फक्त महिला ): -2 जागा
शैक्षणिक पात्रता -
सिव्हिल इंजिनिअर: -1) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री
2) कमतीकमी 3 वर्षांचा कामाचा अनुभव
ऑफीस अकाऊंटंट :- 1)फक्त महिला उमेदवारासाठी-B.com. टॅलीचे ज्ञान कॉम्प्युटर चे ज्ञान आवश्यक
2)कमतीकमी 2 वर्षांचा कामाचा अनुभव
भरतीची प्रक्रिया - मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/समक्ष
मुलाखतीचा पत्ता -ओम एंटरप्राजेस अँड डेव्हल्पर्स सासवड ता. पुरंदर जि.पुणे
अधिक व सविस्तर माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा : -9822932958