महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |MCAER Pune Bharti 2023
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे कार्यालयात दोन वर्षे कालावधीकरिता कृषी परिषदेच्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने अॅडव्होकेट पॅनल नियुक्त करण्यासाठी दि. २२/०५/२३ पर्यंत जाहिरातीच्या अटी व शर्तीचे अधीन राहून पात्र वकिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील जाहिरातीचा तपशील कृषी परिषदेच्या www.mcaer.org या संकेतस्थळावर तसेच कृषी परिषदेच्या प्रशासन शाखेत उपलब्ध आहे. या जाहिराती संदर्भातील सर्व शुद्धिपत्रके फक्त सदर संकेतस्थळावरच प्रकाशित करण्यात येतील.
पदाचे नाव – अॅडव्होकेट
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, 132/बी, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे 411 007.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा