भारतीय टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी |तब्बल 12 हजार 828 पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित | Maharashtra Postal Circle Bharti 2023
महाराष्ट्र टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे . ग्रामीण डाक सेवक पदांच्या अंदाजे 12,828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
पोस्टल विभाग ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, ११ जून २०२३ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी – Rs.100/-
वयाची अट – 18 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुन 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा