जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात नोकरीची सुवर्णसंधी | नवीन भरती सुरु | Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Bharti 2023
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित विक्री कार्यकारी, विक्री प्रतिनिधी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
पदाचे नाव – विक्री कार्यकारी, विक्री प्रतिनिधी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव तालुका.
वयाची अट – 35 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) 425001.
या ई-मेल वर करा online अर्ज – hr@vikas.coop
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023