AMS बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | AMS Bank Pune Bharti 2023
आण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. पुणे येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ व्यवस्थापक/ अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उपरोक्त पदासाठी पात्रता आणि अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या सर्व कागदपत्रांसह व पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे बंद पाकिटात समक्ष अथवा कुरीअर / पोस्टाद्वारे जाहिरात प्रसिध्द झालेपासून ७ दिवसांचे आत (21 मे 2023) पाठवायाचे आहेत .
पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ व्यवस्थापक/ अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित ६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे- ४११०३९.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा