भारतीय संसदेत नोकरीची सुवर्णसंधी| लोकसभेत होणार भरती|Parliament Of India Bharti 2023

 

भारतीय संसदेत नोकरीची सुवर्णसंधी| लोकसभेत होणार भरती|Parliament Of India Bharti 2023



भारतीय संसद भरती अधिसूचना ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पदांपैकी ८ इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी ५ जागा असणार आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल. 



शैक्षणिक पात्रता – 

  • इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी –

मास्टर्स डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर असने आवश्यक.

  • प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी –

संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट   –  ३५ वर्षे 

 

Online अर्ज करण्यासाठी येथे Clcik करा :-Apply Online 


अर्ज करण्याची शेवटची तारीख:-:
३ एप्रिल २०२३

शैक्षणिक पात्रतेबाबत अधिकच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.