भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी| नवीन भरती जाहिरात प्रकाशित | Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023
भारती विद्यापीठ, पुणे येथे PGT, TGT, PRT, प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापक पदांच्या 42+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुख्याध्यापक पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. व इतर पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची 20 मार्च 2023 आहे. व मुलाखतीची तारीख 23 मार्च 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 42+ जागा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा