महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई येथे कामाची सुवर्णसंधी | Maharashtra Legislature Bharti 2023
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2023 (जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 20 दिवसाच्या आत) आहे.
विधानमंडळ सचिवालयातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ या कक्षामार्फत हाताळण्यात येणाऱ्या विवक्षित कामासाठी एमपॅनेलमेंटद्वारे करार पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता खाली नमूद अर्हता व पात्रता, अनुभव इत्यादींची पूर्तता करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
शैक्षणिक पात्रता – Graduated Degree/ अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – मुंबई
वयाची अट – 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (आस्थापना) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई – 400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2023
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा