बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी| Bank Of Baroda Bharti 2023

 

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी| Bank of Baroda Bharti 2023





बँक ऑफ बडोदा  अंतर्गत संपादन अधिकारी, प्रादेशिक संपादन व्यवस्थापक, राष्ट्रीय अधिग्रहण प्रमुख, हेड-वेल्थ टेक्नॉलॉजी, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर, प्रोडक्ट हेड, रेडियंस – प्रायव्हेट सेल्स हेड पदांच्या 546 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.

एकुण जागा /Total Post   546 जागा


पदाचे नाव संपादन अधिकारी, प्रादेशिक संपादन व्यवस्थापक, राष्ट्रीय अधिग्रहण प्रमुख, हेड-वेल्थ टेक्नॉलॉजी, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर. मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर, प्रोडक्ट हेड, रेडियंस – प्रायव्हेट सेल्स हेड,



शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर

वयाची अट 
  • संपादन अधिकारी – 21 ते 28 वर्षे
  • इतर पदे – 24 ते 50 वर्षे
अर्ज फी  –
  • सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु. 600/-
  • SC, ST, PWD आणि महिला उमेदवार – रु. 100/-
अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन
 
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023
      निवड प्रक्रिया  मुलाखती 

      अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा   

      Post a Comment

      0 Comments
      * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.