IBPS SO भरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, शेकडो पदांची भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा| IBPS SO Bharti 2022

 

IBPS SO भरती अंतर्गत  नोकरीची सुवर्णसंधी, शेकडो पदांची भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा| IBPS SO Bharti 2022




 IBPS ने विविध क्षेत्रांसाठी IBPS SO च्या  माध्यमातून  अधिकारी (स्केल-I), कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I), राजभाषा अधिकारी (स्केल I), कायदा अधिकारी (स्केल I), एचआर/ कार्मिक अधिकारी (स्केल I) आणि मार्केटिंग अधिकारी (स्केल I) इत्यादी पदांसाठी हि भरती होत आहे. IBPS SO भरती साठी ऑनलाइन नोंदणी 1 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 710 जागा

पदाचे नाव I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी

शैक्षणिक पात्रता
 शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
अर्ज फी  
    • SC/ST/PWBD – Rs. 175/- (inclusive of GST)
    • for all others – Rs. 850 /- (inclusive of GST)
अर्ज  करण्याची पद्धत ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  1 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.