(AIR) एयर इंडिया नोकरीची सुवर्णसंधी । AIR India Bharti 2022
AIR इंडिया अंतर्गत केबिन क्रू (महिला) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठीच्या मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा
