स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदविधरांना नोकरीची सुवर्णसंधी ,त्वरीत करा अर्ज |SBI PO Bharti 2022
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 1673 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 1673 जागा
पदाचे नाव – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची अट – 21 ते 30 वर्षे
फी :-
General/ EWS/ OBC प्रवर्गातील उमेदवारांना :- रु. 750/-
General/ EWS/ OBC प्रवर्गातील उमेदवारांना :- रु. 750/-
अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा
एक छोटीशी विनंती :-
मित्रांनो एक छोटीशी विनंती जर आपणास job katta या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या मदतीने नोकरी मिळण्यास मदत झाली असल्यास आम्हाला मेसेज किंवा फोन करून नक्की कळवा यामागे आमचा हेतु केवळ job katta च्या माध्यमातून खरच बेरोजगार तरुण- तरुणी ,महिला-पुरुष यांना नोकरी मिळण्यास मदत होत आहे का हे पाहणे हाच आहे .
त्याचप्रमाणे तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे . तुम्हाला जॉब कट्टा मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर मनमोकळेपणाने सुचवा धन्यवाद !
संपर्क :- 9975144773