भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Airports Authority of India Recruitment 2022
एकुण जागा / Total Post :- 175 + जागा
कंपनीचे नाव/Company Name:-Airport Authority of India
पदाचे नाव/Name Of Post:- Graduate /Diploma /Trade Apprentice
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :-
कोणत्याही शाखेतून पदवीधर/BCom/Mcom/BBA/MBA
निवड पद्धती/Selection methods :- Merit List
फी/Fee :- कोणतीही अर्ज फी नाही
वेतन/Salary :-12,000 ते 15,000
नोकरी ठिकाण/Job Location:- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply:-Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अधिकृत वेबसाईट/Offical Website :- www.aai.com
एक छोटीशी विनंती :-
मित्रांनो एक छोटीशी विनंती जर आपणास job katta या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या मदतीने नोकरी मिळण्यास मदत झाली असल्यास आम्हाला मेसेज किंवा फोन करून नक्की कळवा यामागे आमचा हेतु केवळ job katta च्या माध्यमातून खरच बेरोजगार तरुण- तरुणी ,महिला-पुरुष यांना नोकरी मिळण्यास मदत होत आहे का हे पाहणे हाच आहे .
त्याचप्रमाणे तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे . तुम्हाला जॉब कट्टा मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर मनमोकळेपणाने सुचवा धन्यवाद !
संपर्क :- 9975144773