महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |MahaBeej Nagpur Recruitment 2022

 

(महाबीज ) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |MahaBeej Nagpur Recruitment 2022






विभागाचे नाव/Department Name:-महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ 


एकुण जागा /Total Post :- 40 + जागा 


पदाचे नाव/Name Of Post :-माळी 



वयाची अट (Age Limit) :- 18 ते 45 वर्षांपर्यंत 


निवड पद्धती/Selection methods :- मुलाखातीद्व्यारे 


मुलाखतीची तारीख /Date of Interview:-29 ऑगस्ट 2022


मुलाखतीचे ठिकाण /Place of interview:-महाराष्ट्र राज्य बियाणे कार्पोरेशन लिमिटेड,विभागीय कार्यालय,तेलनखेडी गार्डन जवळ ,सिव्हिल लाईन्स ,नागपुर -440001


अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- ऑफलाइन 


अर्ज करण्याची शेवटची तारीख /Last date to apply:-:- 6 सप्टेंबर 2022


फी/Fee :- कोणतीही फी नाही 


पगार/Salary:- 12,000 ते 18 ,000 प्रती महिना


नोकरी ठिकाण/Job Location:-नागपुर 


 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- www.mahabeej.com 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.