पुणे ICMR मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | ICMR Pune Recruitment 2022
संस्थेचे नाव /Name of the organization:- National Institute Of Virology &National AIDS Research Institute
पदाचे नाव/Name Of Post :-प्रोजेक्ट सायंटिस्ट,प्रोजेक्ट टेक्निशियन सपोर्ट,फील्ड असिस्टंट,ज्युनिअर नर्स,सीनियर रिसर्च फेलो,कम्युनिटी लायझन ,कूपन मॅनेजर,डेटा एंट्री ऑपरेटर,ज्युनिअर प्रोजेक्ट रिसर्च फेलो,रिसर्च असिस्टंट
वयाची अट (Age Limit) :- 18 ते 35 वर्षांपर्यंत
निवड पद्धती/Selection methods :- Written Test /Walk In Interview
मुलाखतीची तारीख /Date of Interview:-29 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Offline & Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख /Last date to apply:-:- 30,31 ऑगस्ट & 01,02 सप्टेंबर 2022
फी/Fee :- कोणतीही फी नाही
पगार/Salary:- 17,000 ते 48,000
नोकरी ठिकाण/Job Location:- पुणे
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- www.icmr.gov.in