WRD -जलसंपदा विभाग पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | WRD Pune Bharti 2022
कुकडी सिंचन मंडळ, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1, नारायणगाव, पुणे येथे सहाय्यक अभियंता / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 23 जून 2022 आहे.
एकुण जागा /Total Post -07 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
मुलाखतीची तारीख– 23 जून 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा