दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखती द्वारे भरती | Indian Postal Department Bharti 2022

 

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखती द्वारे भरती | Indian Postal Department Bharti 2022




भारतीय टपाल विभाग, पोस्टललाइफइन्शुरन्स मध्ये  एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत मुलाखतीची तारीख 4 आणि  5 जुलै 2022 आहे.


    पदाचे नाव  एजंट
      शैक्षणिक पात्रता – 10 वी पास 
        नोकरी ठिकाण  ठाणे 
          वयाची अट  – 18 ते 50 वर्षे
            निवड प्रक्रिया  मुलाखत
              मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय, दुसरा मजला, ठाणे (प) रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे – 400601
              सहाय्यक अधीक्षक डाकघर, अंबरनाथ उप-विभाग यांचे कार्यालय, पहिला मजला, कल्याण आरएस पोस्ट ऑफिसचे वर, रेल्वे स्टेशनजवळ, कल्याण (प) -421301

                मुलाखतीची तारीख  4 आणि  5 जुलै 2022

                अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.