Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022
रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी|Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022
रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . प्राचार्य/उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि समुपदेशक पदांच्या एकुण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.
एकूण जागा /Total Post – 53 जागा
पदाचे नाव – प्राचार्य/उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – सातारा
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 06 एप्रिल 2022
मुलाखतीचा पत्ता – रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, ता. कराड जि-सातारा -415124
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा