भारतीय रेल्वेत 10 वी ,12 वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी |Eastern Railway Recruitment 2022
एकुण जागा /Total Post :- 2972 जागा
शैक्षणीक पात्रता :- 10 वी ,12 वी ,ITI
वयाची अट :-15 ते 24 वर्षांपर्यंत
फी : -100/-
अर्ज करण्याची पद्धत :- Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 मे 2022
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा