HDFC बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |HDFC Bank Recruitment 2022 |HDFC Bank Jobs
एकुण जागा /Total पोस्ट :- 200 जागा
वेतन :- 20,000 ते 25,000
पदाचे नाव :-Phone Banking Officer
अर्ज करण्याची पद्धत :- Online
शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतुन पदवी
वयाची अट :- 30 पेक्षा जास्त नसावे
निवड प्रक्रिया :- Interview
मुलाखतीची तारीख :- 5 एप्रिल 2022( स. 11 ते दु . 2)
मुलाखतीचे ठिकाण :- HDFC Bank Ltd,Bank House,Ground Floor,MIT Marathon ,Bund Garden Road,Pune-411001
नोकरी ठिकाण :- पुणे
अधिकृत वेबसाईट :- www.hdfcbank.com