बारामती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी संधी | Baramati Sahakari Bank Bharti 2022

 

Baramati Sahakari Bank Recruitment 2022


बारामती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी  संधी | Baramati Sahakari Bank Bharti 2022





बारामती सहकारी बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून  कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर पदाच्या एकूण 20+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 20+ जागा

पदाचे नाव – कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  बारामती, जि.पुणे 

अर्ज  करण्याची पद्धत  ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता  recruitment@baramatibank.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता दि बारामती सहकारी बँक लि. मुख्यालयः भिगवण रोड, बारामती, जि.पुणे – 413102

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022 
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.