पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) येथे नोकरीची सुवर्णसंधी | PMRDA Bharti 2022

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) येथे नोकरीची सुवर्णसंधी | PMRDA Bharti 2022




पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . PMRDA  अंतर्गत PPP करार तज्ञ, मेट्रो नियोजन व्यवस्थापक / वास्तुविशारद, प्रकल्प व्यवस्थापक, SHE व्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक आणि समन्वयक, महाव्यवस्थापक, DGM पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 08 जागा

पदाचे नाव  PPP करार तज्ञ, मेट्रो नियोजन व्यवस्थापक / वास्तुविशारद, प्रकल्प व्यवस्थापक, SHE व्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक आणि समन्वयक, महाव्यवस्थापक, DGM

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.