10 वी, ITI उत्तीर्णांना महावितरण पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Mahavitaran Pune Bharti 2022
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे 10 वी , ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . महावितरण पुणे येथे शिकाऊ उमेदवार (विजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.
एकुण जागा /Total Post :- 60 जागा
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार विजतंत्री/ तारतंत्री
शैक्षणिक पात्रता – उमेदवार SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असावा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असावा.
नोकरी ठिकाण – पुणे
वयाची अट – 18 ते 32 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा