पोस्ट ऑफिस महाराष्ट्र मध्ये ८ वी पास तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी |Mail Motor Service Recruitment 2022
एकुण जागा /Total Post : 09 जागा
पदाचे नाव/Name of the Post : कुशल कारागीर
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
मेकॅनिक (मोटर व्हेईकल): (i) संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव (ii) अवजड वाहन चालक परवानाउर्वरित ट्रेड: संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव
वयाची अट/Age Limit: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे
SC/ST उमेदवारांना :- 05 वर्षे सूट
OBC उमेदवारांना ::- 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण/Job Location: मुंबई
फी /Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता/Address to Send the Application: The Senior Manager, Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai-400018
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीखLast Date for Submission of Application Form/: 09 मे 2022 (05:00 संध्या )
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा