Axis Bank मध्ये 12 वी पास व पदविधरांना मुंबई, नाशिक येथे नोकरीची संधी|Aixs Bank Recruitment 2022
एकुण जागा / Total Post :- 50 + जागा
बँकेचे नाव /Bank Name:- Axis Bank
पदाचे नाव/Name Of Post :- Field Sales Executive
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :- 12 वी पास /पदवी
निवड पद्धती/Selection methods :- मुलाखती
मुलाखतीची तारीख :- 28 &29 मार्च 2022
पगार :- 18,000
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2022
फी/Fee :- कोणतीही अर्ज फी नाही
नोकरी ठिकाण/Job Location:- मुंबई ,नवी मुंबई,नाशिक
अधिकृत वेबसाईट/Offical Website :- www.axisbank.com